C चा उच्चार क केव्हा
*व्यंजन क्रमांक - 2* 🦋 ( *C* )🦋 *C चा उच्चार क/स* ‼‼‼‼ *ब्लॉग* ‼‼‼‼ http://ravigawde.blogspot.com/2018 ‼‼‼‼‼‼‼‼‼‼ *ज्यावेळी C या व्यंजनानंतर a, o, u हे स्वर येतात त्यावेळी c चा उच्चार क असा होतो.* उदा. cat(कॅट) camp( कॅम्प) call(काॅल) cot(काॅट) comb(कोम्) cone(कोन) cut(कट) cult(कल्ट) curve(कर्व्ह) *तर C या व्यंजनानंतर e, i, y हे स्वर येतात त्यावेळी c चा उच्चार स असा होतो.* उदा. cell(सेल) center(सेन्टर) cent(सेन्ट) cinema(सिनिम) circle(सर्कल ) city(सिटि) cyber(साइबर) cycle(साइकल) cylinder(सिलिन्डर) 🦋 त्यामुळे विद्यार्थ्यांकडून *C नंतर a, o, u आल्यास C साठी क* असे तोंडपाठ करून घ्यावे. 🦋तसेच विद्यार्थ्यांकडून *C ...