C चा उच्चार क केव्हा
*व्यंजन क्रमांक - 2*
🦋 ( *C* )🦋
*C चा उच्चार क/स*
‼‼‼‼ *ब्लॉग* ‼‼‼‼
http://ravigawde.blogspot.com/2018
‼‼‼‼‼‼‼‼‼‼
*ज्यावेळी C या व्यंजनानंतर a, o, u हे स्वर येतात त्यावेळी c चा उच्चार क असा होतो.*
उदा.
cat(कॅट) camp( कॅम्प) call(काॅल)
cot(काॅट) comb(कोम्) cone(कोन)
cut(कट) cult(कल्ट) curve(कर्व्ह)
*तर C या व्यंजनानंतर e, i, y हे स्वर येतात त्यावेळी c चा उच्चार स असा होतो.*
उदा.
cell(सेल) center(सेन्टर) cent(सेन्ट)
cinema(सिनिम) circle(सर्कल ) city(सिटि)
cyber(साइबर) cycle(साइकल) cylinder(सिलिन्डर)
🦋 त्यामुळे विद्यार्थ्यांकडून *C नंतर a, o, u आल्यास C साठी क* असे तोंडपाठ करून घ्यावे.
🦋तसेच विद्यार्थ्यांकडून *C नंतर e, i, y आल्यास C साठी स* असे तोंडपाठ करून घ्यावे.
🙏🙏 **विनंती* - विद्यार्थ्यांना हे आवश्य शिकवाच.* 🙏🙏
*उपक्रम निर्मिती*
*रविंद्र भगवान गावडे*
*जि.प.शाळा, गुरसाळे*
*केंद्र-दहिगाव,ता-माळशिरस*
*जि-सोलापूर*
*मो.नं.-9503999355*
Comments
Post a Comment
Hello,