📑 *Smart Pdf बद्दल ऐकलय काय..?*📑 ही एक स्मार्ट पिडीएफ आहे. यामध्ये काही चित्र आहे. ही पिडीएफ असूनही यातील चित्राला बोट लावले तर त्या चित्रांशी संबंधीत व्हिडीओ प्ले होतो. ही एक नवीन अनुभूती असेल तेव्हा आपणही घ्या व आपल्या मुलांनाही हा अनुभव द्या..