Posts

Showing posts with the label शाळासिद्धी

◆◆Shalasiddhi◆◆

✒🌹✒ *_शाळासिद्धी 2018 19_* *आजच आपली माहिती भरण्यासाठी लॉगीन करा.* *शाळासिद्धि कार्यक्रम विशेष* *सत्र २०१८ - २०१९ साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबत* ✒🌹✒     *_महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या २४ डिसेंबर २०१८ रोजी च्या पत्रान्वये सत्र २०१८ - २०१९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकीकरण करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे गरजेचे आहे . तसेच शैक्षणिक ,  भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शालासिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध शाळा नावाने सुरू केलेला आहे . उपरोक्त शासन निर्देशानुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शाळांचे स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे ._*      *सत्र २०१८-२०१९ साठी ३० जानेवारी २०१९ पर्यंत शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .  त्यासाठी www.shaalasiddhi.nuepa.org या न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .* ...