Posts

Showing posts with the label नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस

Image
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂  🔶थोरव्यक्ती परिचय🔶* ••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●•• *💎नेताजी सुभाषचंद्र बोस💎*        ┄─┅━━●✹●━━┅─┄      *_"यांच्या जयंती निमित्त_*          *_विनम्र अभिवादन"_*  ⚜🌷🔹🌼🔹🌷⚜       *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*       *तेथे कर माझे जुळती ..!!* 🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏 🔸टोपणनाव: नेताजी 🔹*जन्म :~ २३ जानेवारी, १८९७*           कटक, ओडिशा, भारत 🔸मृत्यू :~ १८ ऑगस्ट, १९४५            तैहोको, तैवान 🔹चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा 🔸संघटना : अखिल भारतीय काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉक, आझाद हिंद फौज 🔹प्रमुख स्मारके: पोर्ट ब्लेर येथील स्मारक           *♦सुभाषचंद्र बोस♦*     🔷हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला  *...