Homophones
तेजराव जाधव कोयाळी श्रध्दा शेती साहीत्य&ट्रडर्स मालेगाव 🌷English उच्चारसाधर्म्य शब्द• *Homophones* 1) fair - यात्रा, गोरा, fare - भाडे 2) week - आठवडा, wick - बत्ती , काकडा , weak - अशक्त 3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी sell - विकणे sail - तरंगत जाणे 4) celler - तळघर seller -विक्रेता 5) once - एकदा one's - एखाद्याचा 6) sit - बसणे seat - आसन 7) wet - ओला weight - वजन wait - वाट पाहणे 8) test - चाचणी taste - चव 9) roe - मृगी , हरिणी ( मादी) row - रांग , ओळ।, वल्हवणे raw - कच्चा 10) feet - पाऊले fit - योग्य feat - पराक्रम , योग्यता 11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप) throne - सिंहासन 12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप) hailed - जयजयकार केला 13) career - व्यवसाय carrier - वाहून नेणे 14) our - आमचा, आमची , आमचे hour ( अवर) तास 15) bare - उघडा bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट bear - अस्वल , सहन करणे 16) road - रस्ता rod - गज, दांडा rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ) 17)meat - मटण meet - भेटणे 18)leave ...