Posts

Showing posts with the label Helping verbs

Helping verbs

Helping Verbs(साहाय्यकारी क्रियापदे)  1.Can होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही. 2.Could सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही. 3.Should झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे. 4.Must झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे. 5.Would होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच. 6.May यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल,कदाचित तो अभ्यास...