Posts

Showing posts with the label मुलं समजून घेतांना

जिज्ञासा

🌷लहान मुलांना नेहमी असे प्रश्न विचारत रहा..चालना मिळेल       ✍ज्ञानरचनावाद✍ इयत्ता पहिली ते आठवी साठी उपयोगी पडतील अशी १००  प्रश्न यात सर्व विषयांची प्रश्न समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे . यात प्रश्नांची काठीण्य पातळी वाढवत नेली आहे. पहिली साठी सोपे प्रश्न आहेत. ०१.) तुमचे पूर्ण नाव सांगा. ०२.) तुमच्या आईचे नाव सांगा. ०३.) तुम्हाला किती भाऊ आहेत ? ०४.) तुम्हाला किती बहिणी आहेत ? ०५.) तुमच्या भावाचे नाव सांगा. ०६. तुमच्या बहिणीचे नाव सांगा. ०७.) मामा कोणाला म्हणतात ? ०८.) तुमच्या मामाचे नाव सांगा. ०९.) मामी कोणाला म्हणतात ? १०.) तुमच्या मामीचे नाव सांगा. ११.) मावशी कोणाला म्हणतात ? १२.) तुमच्या मावशीचे नाव सांगा. १३.) आजी कोणाला म्हणतात ? १४.) तुमच्या आजीचे नाव सांगा. १५.) आजोबा कोणाला म्हणतात ? १६.) तुमच्या आजोबाचे नाव सांगा. १७.) तुमच्या काकाचे नाव सांगा. १८.) तुमच्या काकीचे नाव सांगा. १९.) तुमच्या शाळेचे नाव सांगा. २०.) तुमच्या वर्ग शिक्षकांचे नाव सांगा. २१.) तुमच्या मुख्या ध्यापकाचे नाव सांगा. २२.) तुमच्या आवडत्या शिक्षकांचे /...