विद्यार्थी लाभाच्या योजना
उपस्थिती भत्ता ई १ली ते ४थी SC ST VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली करिता हि योजना आहे.
मोफत गणवेश योजना ई १ली ते ४ थी SC ST VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली या योजनेत येतात.
मोफत लेखन साहित्य ई १ली ते ४ थी SC ST VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली या योजनेत येतात.
शालेय पोषण आहार ई १ली ते ५ वी ई १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला – मुलींना दररोज दिल्या जातो व राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई ६वी ते ८वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज दिल्या जातो.
मोफत पाठ्यपुस्तके ई १ली ते ८ वी ई १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी करिता हि योजना आहे.
मोफत गणवेश योजना ई १ली ते ८वी सर्व जातीच्या मुली तसेच SC ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले यांच्याकरिता आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ ५वी ते ७वी SC VJNT SBC संवर्गातील मुली यात येतात. इ ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली करिता हि योजना आहे.
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ई. ५वी ते १० वी SC VJNT SBC मुले व मुली परीक्षा फी ई १० वी एसएससी बोर्ड ई १० वी SC ST VJNT SBC विशेष मागास मुले व मुली करिता हि योजना आहे.
अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई १ली ते १० वी जातीचे बंधन नाही. व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त मनपा यांचे प्रमाणपत्र खालील व्यवसाय असावेत. जनावरांची कातडी सोलणे,कातडी कमावणे असावे.
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ई १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी खालील प्रवर्गात तो असावा.
अ) अंध ब) मुकबधीर क) अस्थिव्यंग

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ११वी एसएससी बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC VJNtT SBC मुले मुली करिता हि योजना आहे.
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी १०वी व १२ वी बोर्डात शाळा महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC VJNT SBC मुले मुली करिता हि योजना आहे.
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता ५ वी ते ७ वी मुस्लीम बौध ख्रिस्चन शीख जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले – मुली करिता हि योजना आहे.
मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी मुस्लीम बौध ख्रिस्चन शीख जैन व पारशी समाजातील मुले मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी मुस्लीम बुद्ध ख्रिस्चन शीख पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी, मागील वर्षी ५०% गुण आवश्यकआहे. उत्पन्न १ लाखांपर्यंत असावे. साक्षांकीत फोटो,१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्रअसावे. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही.
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ई १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी मार्फत हे देण्यात येते. ST संवर्गातील मुले मुली करिता हि योजना आहे. मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र द्यावे. वार्षिक उत्पन्न रु १.०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र असावे. दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .

![]() |
Add caption |
Comments
Post a Comment
Hello,