Posts

ज्ञानरचनावादी पाठ टाचण

  पाठ टाचण नमुने Lesson Note 

संकलित चाचणी मूल्यमापन नोदतक्ते

  संकलित मूल्यमापन नोंदतक्ते ( 5 वी ते 8 वी)         DOWNLOAD EXCEL FILE

वर्णनात्मक नोंदी

Image
  Descriptive Notes

संकलित चाचणी-१ ■ सत्र-१ प्रश्नपत्रिका

Image
 संकलित चाचणी-१

आकारिक घटक चाचणी क्र-१ प्रश्नपत्रिका

Image
  आकारिक चाचणी

Excel Tips &Tricks

 

बोर्ड सराव प्रश्नपेढी

         10 वी प्रश्नसंच  

शासन शिष्यवृत्ती योजना

  शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना नियम,अटी व माहिती

सेतू चाचणी 1 ते 3

 सेतू अभ्यास सर्व चाचण्या उपलब्ध इंग्रजी सह  सर्व इयत्ता व सर्व विषय सर्व माध्यम उपलब्ध                   DOWNLOAD

Bridge course(सेतू अभ्यासक्रम)

दिलेल्या शब्दावर क्लिक करून प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम DOWNLOAD   करा. सेतू अभ्यासक्रम  

शाळा विकास आराखडा

शाळा विकास आराखडा 2021-2022 DOWNLOAD करा. Download

UDISE PLUS

Image
Udise pdf format for Annual Year 2019-2020 DOWNLOAD

RTO LICENSE PROCESS

*RTO Driving लायन्सस काढणे झाले खूप सोपे.....* कोणत्याही agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन Registration करून Lincence मिळवू शकता !!! १) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा , संगणकामद्ये अक्रोबॅट रीडर ९ आवश्यक. २) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा. ३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या. ४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा. ५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा. ६) ३० रु. चलन भरा. ७) बायोमेट्रिक Registration करा. ८) परीक्षा द्या. परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा. ९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते. आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल. Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही. Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!! #कोणी RTO Agent असेल तर माफी असावी....! *ही माहिती प्रत्येक युवकांना द्या.*

साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे

Image
साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे आज (१ ऑगस्ट) साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा ९३ वा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा...  अण्णाभाऊ साठे जयंती दीन हाच मराठी भाषा दिन !!   तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. श्रेष्ठतेच्या कल्पनेतून हिंदू धर्माचे सुकाणू असलेल्यांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात...

साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे

English Class Activity 11

🇦‌🇩‌🇭‌🇦‌🇷‌ 🇫‌🇴‌🇺‌🇳‌🇩‌🇦‌🇹‌🇮‌🇴‌🇳‌ *PAGE-2* I,WE,YOU,HE,SHE,IT, THEY आणि AM,IS,ARE, WAS,WERE,SHALL BE, WILL BE यांचे अर्थ तुम्हाला चांगले तोंडपाठ असतीलच.आता या शब्दांची मजा पाहूया.शब्द पाठांतर आहेत ना? 🔵 to be चे वर्तमान *(Present tense)*🔵 1)I am....                 मी ....आहे. 2)We are....             आम्ही..... आहोत. 3)You are....         तू .....आहेस. 4)You are...             तुम्ही.... आहात 5)He is........             तो.....आहे. 6)She is.......           ती...... आहे. 7)It is...........           ते.........आहे. 8)They are....        त्या......आहेत.      मित्रांनो,दिलेल्या लहान वाक्यांतली शब्दांची जोडी कधीही वेगळी करू नका.चूक कधीच होणार नाही.ज्या क्रमाने दिले आहेत त्याच क्रमाने पाठांतर...

आधारकार्ड हरवले आहे मग आता नो टेन्शन

*_📣आधार कार्ड हरवलेय? NO TENSION, करू शकाल रिप्रिन्ट! या आहेत सोप्या सहा टिप्स_* _कोणत्याही सरकारी कामांसाठी सध्या आधारकार्ड अनिवार्य आहे. शाळा, कॉलेज, बँक खाते आणि सिमकार्ड खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य नसले तरी एका महत्वपूर्ण ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्वाचे आहे. पण काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड हरवले तर परिस्थिती गंभीर होते आणि आता काय करावे या विचाराने गोंधळायला होते. चिंता करु नका. आता हरवलेले आधार कार्ड पुन्हा एकदा मिळवता येणार आहे. त्यासाठी तासनतास लाईनमध्ये उभे राहण्याचीही गरज नाही. ऑनलाईन पद्धीतेने हरवलेलं आधार कार्ड सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर मिळवता येत आहे._ *_📣ऑनलाईन रिप्रिंट_* UIDAI च्या नियमानुसार, ग्राहकांनकडे त्यांचा रजिस्टर मोबाइल नंबर किंवा ईमेल असणे अत्यंत गरजेचे आहे. या नंबरव्दारा हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळू शकते. परंतू ग्राहकांकडे तेही नसल्यास ग्राहक ऑनलाइन सेवा माध्यमातून कार्ड रि-प्रिंट करु शकतात.आधारच्या ऑफिशियल ट्विटर खात्यावर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यामध्ये ग्राहकांना रजिस्टर आधार नंबर किंवा ईमेल लक्षात नसल्यास आधार कार्ड कसे रि...

Link PAN CARD to AADHAR CARD

*महत्वाची माहिती*  📣 _*...अन्यथा तुमचं पॅन कार्ड रद्द होणार!*_ *🎫पॅन-आधार लिंक करा; 31 मार्च 2019 शेवटचा दिवस* _जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही तर तुमते पॅन कार्ड रद्द होऊ शकते. याअंतर्गत तब्बल 19 कोटी पॅन कार्ड हे निश्क्रिय होऊ शकतात._ _31 मार्चपूर्वी आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अद्यापही हे काम केलेलं नसेल तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. गेल्या वर्षी सरकारने असे 11.44 लाख पॅन कार्ड रद्द केले होते. 31 मार्चपर्यंत जर पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते._ _आयकर कलम 139एए अंतर्गत जर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर ते पॅन कार्ड अवैध मानले जाईल. पॅन कार्ड लिंक नसल्याने तुम्ही ऑनलाईन आयकर परतावा दाखल करु शकणार नाही. कर रिफंडमध्ये अडचण येऊ शकते._  *🎫आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा :* ----------------------------------------- _तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ते लवकर करा. लिंक करण्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च 2019 ही आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डाय...

5 वी 8 वी scholarship अंतिम उत्तरसूची

Image

ONLINE TEST ( GK )

Image