सेवापुस्तक नोंदी
संग्रही ठेवा : सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे. 👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी 👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे. 👉३. वैद्यकिय दाखल्याची नोंद. 👉४. जात पडताळणी बाबतची नोंद. 👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद. 👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद. 👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद. 👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद. 👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार ) 👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद. 👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद. 👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद. 👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद. 👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी. 👉१५. नाव बदलाची नोंद. 👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद. 👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद. 👉१८. स...