English Class Activity 11
🇦🇩🇭🇦🇷 🇫🇴🇺🇳🇩🇦🇹🇮🇴🇳 *PAGE-2* I,WE,YOU,HE,SHE,IT, THEY आणि AM,IS,ARE, WAS,WERE,SHALL BE, WILL BE यांचे अर्थ तुम्हाला चांगले तोंडपाठ असतीलच.आता या शब्दांची मजा पाहूया.शब्द पाठांतर आहेत ना? 🔵 to be चे वर्तमान *(Present tense)*🔵 1)I am.... मी ....आहे. 2)We are.... आम्ही..... आहोत. 3)You are.... तू .....आहेस. 4)You are... तुम्ही.... आहात 5)He is........ तो.....आहे. 6)She is....... ती...... आहे. 7)It is........... ते.........आहे. 8)They are.... त्या......आहेत. मित्रांनो,दिलेल्या लहान वाक्यांतली शब्दांची जोडी कधीही वेगळी करू नका.चूक कधीच होणार नाही.ज्या क्रमाने दिले आहेत त्याच क्रमाने पाठांतर...