Instructions-3
संकलक :- *k.Vasant.k.p.varvand* (1) Go up -- वर जा . (2) Go down. -- खाली जा . (3) Come soon. -- लवकर या. (4) Very near. -- खूप जवळ. (5) Push up. -- वर ढकला. (6) Fold it. -- घडी कर. (7) Advise me. -- मला सल्ला द्या. (8) Wake up. -- उठा. (9) Check the bill. -- पावती तपासा . (10) It's so tasty.- ये किती स्वादिष्ट आहे. (11) You can go. -- तुम्ही जाऊ शकता. (12) I don't know. - मला माहित नाही . (13) I think so. -- मला अस वाटत. (14)Are you angry.- तु रागावलास काय ? (15) Of course. -- अर्थात. (16) It's impossible. - ते अशक्य आहे. (16) It's possible. -- ते शक्य आहे . (17) Raise your hand. हात वर करा. (18) Keep silence. -- शांतता राखा. (19)Don't turn left.- डावीकडे वळू नका. 20)Tell me that story. मला ती गोष्ट सांगा. (21) Run fast. -- जोराने पळा. (22) Can't sa...